";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- सरस्वतीच्या इंदोरी शाळेमध्ये ‘निसर्गपूजा’ हा कार्यक्रम

सरस्वतीच्या इंदोरी शाळेमध्ये ‘निसर्गपूजा’ हा कार्यक्रम

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

इंदोरी, दि. 1 : माणसाच्या जीवनात निसर्गाला महत्त्वाचे स्थान असते, याची जाणीव बालवयापासूनच व्हायला हवी या उद्देशाने सरस्वतीच्या इंदोरी शाळेध्ये निसर्गपूजाहा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिवसभर शाळेचा परिसर पूर्ण निसर्गय बनला होता. जयदेवी जयदेवी जय वृक्षवल्लरी ही आरती झाली. कडुलिंब, आघाडा, कोरफड, मेथी, पालक याचे महत्त्व खाल जर गाजर, मुळे तर सुंदर होतील तुचे डोळे सांगण्यात आले. आरोग्यविषयक म्हणी झाल्या. खाल जर गाजर, मुळे सुंदर होतील तुचे डोळे हे गीत म्हटले गेले. झाडे लावा, झाडे जगवा या घोषणा दिल्या गेल्या. प्रमुख पाहुणे दिनेश शेळके व सौ. कविता शेळके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती व निसर्गपूजन झाले. सौ. अनुराधा बेळणेकर यांनी निसर्गपूजेचा उद्देश सांगितला. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात वनस्पतींचे महत्त्व कथन केले. मयुरेश पानसरे याने पाहुण्याचे स्वागत केले. कु. संस्कृती पेंडभाजे हिने आभार मानले. सौ. मंगला महाजन यांनी सूत्रसंचालन केले, तर निसर्गपूजेची मांडणी सौ. अर्चना एरंडे, सौ. सरस्वती जगनाडे, सौ. वर्षा जाधव यांनी केली. पाहुण्यांनी विचार व्यक्त केले. सर्वांना फळांचा प्रसाद वाटण्यात आला. पसायदानाने सांगता झाली.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 21

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds