";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- इंद्रायणी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

इंद्रायणी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

इंद्रायणी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

इंदोरी मावळ, दि. 28 : आत्महत्या करत असल्याची वार्ता सोशल मीडियावर टाकून सांगुर्डी येथील 23 वर्षीय तरुणाने येथील इंद्रायणी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावरून नदीपात्रात उडी मारून (रविवार 22) सकाळच्यासुारास आत्महत्या केली. प्रेभंगातून नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

समीर एकनाथ भसे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी पाचच्या सुारास शोधपथकाने नदीपात्रातून त्याचा मृतदेह शोधून काढला.

त्याने आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर मी आत्महत्या करीत आहे. माझ्या मर्जीने व स्वेच्छेने जीवन संपवत आहे. कृपया याबाबत कोणालाही जबाबदार धरू नये. यासाठी मला कोणीही प्रवृत्त केले नसून नाना, मम्मी मला माफ करा. हा निर्णय मी स्वत: घेत तुम्हाला सोडून चाललोय.अशी पोस्ट केली होती.

समीरने स्वत:कडील चक14 एद 4944 ही दुचाकी पुलावर लावत आत्महत्येची चिठ्ठी ठेवीत त्यावर दगड ठेवला. स्थानिक मच्छीमारांनी समीरला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. इन्स्टाग्रामवर समीरनेही पोस्ट टाकली होती. पोस्टमध्ये माझा अंत्यविधी सायंकाळी 6 वाजता होणार असल्याचेही नमूद केले. मृतदेह तपासकामात एन.डी.आर.एफ., शिवदुर्ग, पीएमआरडीएफ सहभागी होते. एमआयडीसी पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 25

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds