";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मंगळवारी ‘काव्यत्रिवेणी’

मंगळवारी ‘काव्यत्रिवेणी’

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

मंगळवारी काव्यत्रिवेणी

तळेगाव दाभाडे, दि. 11 : कडोलकर कॉलीनीतील लायन्स क्लबच्या सभागृहात मंगळवार 14 जानेवारीला सायंकाळी 4.30 वाजता हिंदी, मराठी व ऊर्दू रचनांवर आधारित काव्यत्रिवेणीकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कवी अमरदीप पंढरीनाथ मखामले, कवी अशोकसिंह परदेशी व कवी जयवंत पवार यांच्या कवीवर्य मंचातर्फे याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास हिंदी हास्यकवी शरदेन्दु शुक्ल व खालीक उर रहमान (झिया बाघपती) उपस्थित राहणार आहोत. साहित्यप्रेींनी उपस्थित राहून तीन भाषांधील कवितांचा आनंद लुटावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 7

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds