";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- रविवार 15 मार्चला कर्तृत्ववान महिलांचा पुरस्काराने सन्मान

रविवार 15 मार्चला कर्तृत्ववान महिलांचा पुरस्काराने सन्मान

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

रविवार 15 मार्चला कर्तृत्ववान महिलांचा पुरस्काराने सन्मान

तळेगाव दाभाडे, दि. 7 : श्री डोळसनाथ महाराज शिक्ष प्रसारक मंडळ, समाजप्रेी आप्पा प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ समाजरत्न महिला पुरस्कार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्कार आणि शांताई आदर्श माता पुरस्कार, तसेच कर्तृत्ववान ज्येष्ठ महिला पुरस्कार समारंभ साजरा होत आहे. रविवार 15 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता हॉटेल ईशामध्ये संपन्न होणार्‍या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव भेगडे असतील तर खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे व आमदार सुनील (आण्णा) शेळके यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होईल अशी माहिती संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे व रोटरी एमआयडीसीचे अध्यक्ष गणेश काळे यांनी दिली. या प्रसंगी माजी नगराध्यक्षा श्रीमती सुलोचना गंगाराम आवारे यांना राजमाता

जिजाऊ समाजरत्न महिला पुरस्कार, डॉ सौ. कल्पना बाळासाहेब काशिद (पा.) यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समाजरत्न महिला पुरस्कार, तर श्रीमती फुलाबाई बबनराव काळोखे यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कर्तृत्ववान ज्येष्ठ महिला पुरस्कारामध्ये सौ. रेखा अभय लिमये (शैक्षणिक), सौ. रजनी विलास भेगडे (सहकार), श्रीमती दीपाली दामोदर गोकर्ण (साहित्यिक), सौ. सुभद्रा धोंडिबा दाभाडे (कृषी /उद्योग), सौ. विजया विजयकुमार इनामदार (सांप्रदायिक) आणि सौ. मधुरा शामसुंदर वेलणकर (सांस्कृतिक) यांना भरीव कार्याबद्दल जागतिक महिला दिन रविवार 15 मार्चला कर्तृत्ववान महिलांचा पुरस्काराने सन्मान सन्मानित करण्यात येणार आहे. मनकर्णिका महिला बचत गटाला उत्कृष्ट महिला बचत गटाचा पुरस्कार देण्यात येणार आहे. या महिला गौरव समारंभाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकल्प प्रमुख मिलिंद शेलार, विलास भेगडे व अजय पाटील यांनी केले आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 23

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds